Monday, 15 April 2013

दुसरी आवृत्त्ती पहिली प्रत संपली …. नवीन प्रती लवकरच उपलब्ध करीत आहोत. आपण सर्वानी दाखविलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Thursday, 11 April 2013

सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हे नूतन वर्ष आपणां सर्वांना सुखसमृद्धीचे , आनंदाचे व आरोग्यपूर्ण जावॊ…।

काही अपरिहार्य कारणामुळे आज आपले  "चंदनी सुगंध"  आज आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही…क्षमस्व …. लवकरच आम्ही आपली प्रत आपणापर्यंत पोचवू…. धन्यवाद !

संपर्कासाठी : सचिन कुलकर्णी - ९८२२२८२३२३

Monday, 25 March 2013

Chandani Sugandh is the book written on life stories of Pa. Pu. Sadguru Shree Chile Maharaj. This book is written by disciple of Sadguru Chile Maharaj, Pa. Pu. Babasaheb Gupte and Sau. Mai Gupte. The second edition of this book is published by Shree Gajanan Bhide , Pune and Narendra Prakshan, Pune is distributor of the same.



Website: